आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झटपट वजन कमी करायचे असल्यास उन्हाळ्यात खावेत हे 10 फूड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराचे मेटॅबॉलिझम फास्ट होते. या ऋतूमध्ये वजन लवकर कमी करणे सोपे जाते. फक्त तुमच्या आहारामध्ये थोडासा बदल करून वजन कमी केले जाऊ शकते. आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या चीफ डायटिशियन डॉ. नेहा शिर्के या ऋतूमध्ये फॅट बर्निंग प्रोसेस फास्ट करणारे फळं खाण्याचा सल्ला देतात. या व्यतिरिक्त हे फळं खाण्याचे इतरही खास फायदे आहेत.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, उन्हाळ्यात वजन कमी करण्याच्या 10 खास TIPS...

बातम्या आणखी आहेत...