आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे कांदा खाण्याची योग्य पद्धत, वाढेल पौरुषत्त्व आणि दूर होईल कमजोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेदात सांगितले आहे की, पौरुषत्त्व वाढवण्यासाठी कांदा फायदेशीर असतो. आज राजस्थान आयुर्वेदिक, यूनिव्हर्सिटी, जोधपुरचे डॉ. अरुण दधीच कांदा आणि त्यांच्या रसाचे 7 उपाय सांगत आहेत. या उपायांनी पुरुषांची ताकद वाढवण्यात मदत होते.


कांद्यामध्ये सल्फर, फ्लेवोनॉइड्स, व्हिटॅमिन्स, झिंक, पोटॅशियम, कॉपर, फायबर्स, आयरन आणि कॅलरी कमी प्रमाणात असतात. आपल्या डायटमध्ये रोज एका कांद्याचा समावेश करा.


कांदा खाण्याची योग्य पद्धत कोणती?
कांद्याच्या बाहेरच्या थरांमध्ये भरपूर प्रमाणात फ्लेवोनॉइड्स असतात. यामुळे हे सोलत असताना कमीत कमी थर बाजूला काढावे. यामुळे बॉडीला आवश्यक फ्लेवोनॉइड्ससारखे न्यूट्रिएंट्स मिळू शकतील.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कांद्याचे असेच काही उपाय जे पुरुषांसाठी फायदेशीर ठरु शकतात...

बातम्या आणखी आहेत...