आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटल बिहारी वाजपेयींना आहे युरिनरी ट्रेक्‍ट इंफेक्‍शन, या संकेतांवरून ओळखा आजार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्‍थ डेस्‍क- अटल बिहारी वाजपेयी सोमवारपासून एम्‍स हॉस्पिटलमध्‍ये अॅडमिट आहेत. त्‍यांना युरिनरी ट्रेक्‍ट इंफेक्‍शन हा आजार आहे. हे इंफेक्‍शन बॅक्‍टेरिया, फंगस तसेच रेअर व्‍हायरस यांच्‍यामुळे होतो. शरीराच्‍या कोणत्‍याही पार्टमध्‍ये हे इंफेक्‍शन होऊ शकते. हे एक कॉमन इंफेक्‍शन आहे. याचा किडनी आणि युटरसवर वाईट प्रभाव पडतो.


कोलंबसचे सिनीयर डॉक्‍टर आणि एमडी Traci C. Johnson यांनी आपल्‍या रिपोर्टमध्‍ये सांगितले आहे की, लोअर आणि अप्‍पर पार्ट दोघांतही हे इंफेक्‍शन होऊ शकतो. कोणत्‍या पार्टमध्‍ये इंफेक्‍शन झाले, यावर याचे संकेत अवलंबून असतात.


लोअर पार्टमध्‍ये इंफेक्‍शन झाल्‍यास दिसतात हे संकेत
- यूरिन करताना जळजळ होणे.
- वारंवार युरिन येणे. युरिनला रोखू न शकणे.
- युरिनमध्‍ये ब्‍लड येणे.
- युरिनचा रंग बदलणे.
- पुरूषांना या समस्‍येमुळे रेक्‍टल पेन होते.
- तर महिलांना पेल्विक पेन होते.

 

अपर पार्टमधील इंफेक्‍शन किडनी आणि ब्‍लॅडरला अफेक्‍ट करते. यामध्‍ये बॅक्‍टेरिया किडनीतून रक्‍तात ट्रांसफर होते. यामुळे रुग्‍णाचा जीवही जाऊ शकतो.

 

> अपर पार्टमध्‍ये इंफेक्‍शन झाल्‍यास शरीर देते हे सकेत
- यामध्‍ये अपर बॅक आणि बाजूला वेदना होतात आणि कमजोरी जाणवते.
- थंडी लागण्‍यासोबत तापही येणे.
- उल्‍टी येणे, अस्‍वस्‍थ वाटणे.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, युरिनरी ट्रेक्‍ट इंफेक्‍शनपासून कसा करावा बचाव... 

 

बातम्या आणखी आहेत...