आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ट अटॅकमुळे झाला यांचा मृत्यू, अटॅक येण्याच्या 15 दिवसांपूर्वीच बॉडी देते हे संकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये डॉ. हंसराज हाथी यांची भूमिका करणारे 45 वर्षीय ऍक्टर कवी कुमार आझाद आज आपल्यामध्ये नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील मीरा रोड येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये हार्टअटॅकमुळे त्यांचे निधन झाले. एम.पी. मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. एस. शर्मा यांच्यानुसार, हार्ट अटॅक येण्याच्या अनेक दिवसांपूर्वीच याचे सिम्प्टम्स दिसून येतात. अनेकवेळा हार्ट प्रॉब्लेमच्या सिम्टम्प्सला गॅस किंवा मसल्स पेन समजून इग्नोर केले जाते परंतु हे सिम्प्टम्स वारंवार दिसून आले तर लगेच हार्ट स्पेशालिस्टकडे जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे.


डॉ. शर्मा यांच्यानुसार, काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास हार्ट अटॅक येण्यापूर्वीच यापासून बचाव केला जाऊ शकतो. सात संकेत हार्ट अटॅक येण्याच्या 15 दिवस अगोदरच शरीरामध्ये दिसून येतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हार्ट अटॅकच्या इतर संकेतांविषयी...

बातम्या आणखी आहेत...