आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 कंडीशनमध्‍ये सर्व महिलांना राहतो ब्रेस्‍ट कँसरचा धोका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतर कँसरच्‍या तुलनेत बेस्‍ट कँसरचे प्रमाण कमी आहे. मात्र कोणत्‍याही महिलेला हा कँसर होऊ शकतो. डॉक्‍टर रीतु जैन, मेडिकल ऑर्कोलॉजिस्‍ट, जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांनी अशा 10 गोष्‍टी सांगितल्‍या आहेत, त्‍या जर तुम्‍ही करत असाल तर ब्रेस्‍ट कँसर होण्‍याची शक्‍यता वाढते.


'A World without Cancer' या पुस्‍तकाच्‍या लेखिका डॉक्‍टर मार्ग्रेट कुमो म्‍हणतात की, 'आपण जे काही करतो. जे खातो, पितो. शरीरात जे‍ विविध केमिकल्‍स जातात. व्‍यायाम करत नाही, या सर्व गोष्‍टींमुळे आपल्‍या शरीरात जेनेटिक बदल होतात. ज्‍यामुळे कँसर होण्‍याची शक्‍यता वाढते.'

हेल्‍दी लाइफस्‍टाईलने ब्रेस्‍ट कँसरचा धोका कमी करता येतो. मात्र एक ड्रिंकही कँसरची शक्‍यता वाढवते.

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, कोणत्‍या महिलेला ब्रेस्‍ट कँसर होण्‍याचा धोका सर्वाधिक असतो...

 

बातम्या आणखी आहेत...