आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टक्कल दूर करेल काळ्या दान्यांचा हा उपाय, अशाप्रकारे करा ट्राय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलौंजीमध्ये थायमोक्विनॉन, थायमोहायड्रोक्विनॉन आणि थायमॉलसोबतच अमीनो अॅसिड्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, एल्कलाइड्स, सेपोनिन्ससारखे अनेक केमिकल्स असतात. हजारो वर्षांपासून अनेक प्रॉब्लम्स दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. उत्तराखंड आयुर्वेदिक विश्वविद्यालयचे आरोग्य वृत्त विभागाचे एचओडी डॉ. अवधेश मिश्रानुसार केसांचे टक्कल दूर करण्यापासून हार्ट, किडनी, डायबिटीजसारख्या अनेक हेल्थ प्रॉब्लम दूर करण्यात कलौंजी आणि कलौंजीचे तेल फायदेशीर असते. आरोग्य फायदे मिळवण्यासाठी कलौंजीचा वापर कसा करावा याविषयी डॉ. मिश्रा सांगत आहेत. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्याकसा करावा कलौंजीचा वापर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...