आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Alert : पावसाळ्यात होऊ शकतात हे आजार, असा करावा बचाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात वातावरण बदलताच अनेक आरोग्य समस्या होतात. आयुर्वेदिक प्रेक्टिशनर डॉ. अबरार मुल्तानी सांगतात की, या वातावरणात बॉडीची इम्युनिटी कमजोर होते. वातावरणात ओलावा असल्यामुळे व्हायरस आणि बॅक्टेरिया असणारे आजार जास्त पसरतात. कसा करावा बचाव आणि ट्रीटमेंट?


डॉ. मुल्तानी सागंतात की, या वातावरणात होणा-या आजारांवर हेवी मेडिसिन्स घेण्याऐवजी घरगुती उपाय केले जाऊ शकतात. जास्तीत जास्त आजार हे घरातील अस्वच्छता, अयोग्य पदार्थ खाणे आणि घरातील काही गोष्टींच्या वापराने होत असतात. डॉ. मुल्तानी सांगत आहेत पावसाळ्यात होणा-या 10 आजारांविषयी आणि त्यांच्या उपायांविषयी सविस्तर माहिती...

बातम्या आणखी आहेत...