आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौरुषत्व आणि प्रणय शक्ती वाढवणारे शिलाजीत, अव्हॉइड करावे या लोकांनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्यतः शिलाजीतला पौरुषत्व वाढवणारी आयुर्वेदीक औषधी मानले जाते. परंतु याचा फक्त एक फायदा नाही. यामध्ये असे तत्त्व असतात, जे आपल्या बॉडीमधील रक्त शुद्ध करुन ब्लड सर्कुलेशन चांगले बनवण्यात मदत करते. यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या कंट्रोल होतात. आयुर्वेद एक्सपर्ट मधुसूदन देशपांड सांगत आहेत शिलाजीतचे असेच 5 फायदे. 


कोठे मिळते शिलाजीत?
आयुर्वेदानुसार शिलाजीतमध्ये 85 प्रकारचे मिनरल्स असतात. याच कारणामुळे याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. हे हिमालय, तिब्बत आणि गिलगिट क्षेत्रातील खास डोंगरांमध्ये मिळतात. यामुळे याला दुर्लभ मानले जाते. हे चिकट, काळ्या-भुरक्या रंगाचे असते.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या शिलाजीतच्या अशाच काही फायद्यांविषयी...

बातम्या आणखी आहेत...