आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health : हळद आरोग्यसाठी चांगली परंतु या लोकांनी चुकूनही खाऊ नये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हळद मर्यादित प्रमाणात खाल्ली तर अनेक आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात. परंतु हे जास्त खाल्ल्याने काही आरोग्य समस्या वाढू शकतात. यामुळे नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जम्मूचे डॉ. निखिल शर्मा काही आजारांमध्ये कमी हळद खाण्याचा किंवा अव्हॉइड करण्याचा सल्ला देतात. कोणत्या आजारांमध्ये हळद आरोग्यास हानिकारक ठरु शकते, याविषयी ते आज सविस्तर सांगत आहेत.


या गोष्टींकडे ठेवा लक्ष :चंदीगढच्या डायटीशियन पल्लवी जस्सलनुसार किडनी प्रॉब्लम सारख्या आजारांमध्ये हळदीचा वापर कमी करावा. यासोबतच हळदीचा चहा, हळदीचे दूध किंवा हळदीच्या पाण्यासारखे पदार्थ या आजारांमध्ये यूज करणे टाळावे.

बातम्या आणखी आहेत...