​Health: वारंवार पोट / ​Health: वारंवार पोट खराब होते का? या टिप्सने 2 दिवसात सुधारेल डायजेशन

दिव्य मराठी वेब टीम

Aug 04,2018 12:00:00 AM IST

बिझी लाइफस्टाइल, चुकीच्या फूड हॅबिट्स आणि स्ट्रेसमुळे डायजेशन खराब होते. अशा वेळी अॅसिडिटी आणि बध्दकोष्ठतेची समस्या होते. ही समस्या टाळण्यासाठी आपल्या घरात काही सोपे उपाय उपलब्ध आहेत. हे रोज ट्राय करुन आपण फक्त 2 दिवसातच डायजेशन सुधारु शकतो. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. अबरार मुल्तानी डायजेशन सुधारण्याच्या 10 टिप्स सांगत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डायजेशन सुधारण्याच्या काही खास Tips...

X
COMMENT