Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Tips To Prevent From Eye Infection Specially In Monsoon

Health: डोळ्यांच्या इन्फेक्शनपासून असा करा बचाव, या आहेत 7 टिप्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 04, 2018, 12:00 AM IST

पावसाळ्यात डोळ्यांत इन्फेक्शनची समस्या वाढते. यापासून बचाव करण्याच्यासाठी रोज काही टिप्स फॉलो करणे फायदेशीर असते.

 • Tips To Prevent From Eye Infection Specially In Monsoon

  पावसाळ्यात डोळ्यांत इन्फेक्शनची समस्या वाढते. यापासून बचाव करण्याच्यासाठी रोज काही टिप्स फॉलो करणे फायदेशीर असते. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे आयुर्वेदिक डॉ. सी. आर. यादव सांगतात की, या पध्दती ट्राय केल्याने डोळ्यांचा थकवा दूर होतो. या टिप्स डोळ्यांना खाज येणे, सूज यांसारख्या कॉमन प्रॉब्लम ठिक करण्यात फायदेशीर असते.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डोळ्यांच्या समस्यांपासून बचाव करण्याच्या काही खास टिप्स...

Trending