आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 Skin Care Tips : उन्हाळ्यात कमी लावा साबण, भरपूर प्या पाणी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेला देखरेखीची खुप आवश्यकता असते. तीव्र ऊन आणि उष्णतेमुळे स्किन खराब होते. यासोबतच ड्राय होणे आणि सुरकूत्या पडणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या दूर करण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणे खुप गरजेचे असते. परंतु ही समस्या दूर करण्यासाठी काय करावे हे अनेक अनेकांना माहिती नसते. तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. तुमच्या या समस्या टाळण्यासाठी आम्ही काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. स्किन केयर स्पेशलिस्ट स्वाती खिलरानी सांगत आहेत या खास टिप्स...

 

उन्हाळ्याच्या दिवसात ताजे-तवाने आणि तरुण दिसण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काही खास टिप्स...

 

बातम्या आणखी आहेत...