आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सायलंट किलर आजाराशी झुंज देत आहेत उदित नारायण, तुम्‍ही असे ओळखू शकता याचे संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्‍क- बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण सध्‍या टाइप-2 डायबिटीज या आजाराशी झुंज देत आहेत. त्‍यांची तब्‍येत बिघडल्‍यामुळे त्‍यांना रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.  या डायबिटीजमुळे पुढे अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. याच कारणामुळे या आजाराला सायलंट किलरही म्‍हटले जाते. उदित नारायण यांना डायबिटीजमुळे युरिन इन्फेक्‍शनचाही त्रास सहन करावा लागत आहे.


सरोज सुपर स्‍पेशालिटी हॉस्पिटल, नवी दिल्‍लीचे कंसल्‍टंट डॉ. एस. के. मुंद्रा (हेड ऑफ डिपार्टमेंट, इंटरनल मेडिसिन) यांनी सांगितले आहे की, डायबिटीजच्‍या संकेताकडे वेळीच लक्ष दिले तर या आजारावर सहज नियंत्रण मिळवता येते. अनेक लोक डायबिटीजच्या सुरुवातीच्या संकेतांवर लक्ष देत नाही. यामुळे अनेक समस्या वाढू लागतात, हार्ट, किडनी, ब्रेन, डोळे यासोबतच संपुर्ण आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मात्र वेळीच याकडे लक्ष दिल्‍यास सहज उपचार करता येतात.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, डायबिटीजचे संकेत...

बातम्या आणखी आहेत...