आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहिती आहेत का सेक्स संदर्भातील हे 10 रहस्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या जगामध्ये जन्म-मृत्युप्रमाणेच सेक्स ही एक नैसर्गिक क्रिया आहे. सृष्टीच्या सृजनसाठी याची आवश्यकता आहे आणि ही क्रिया कोणालाही शिकवावी लागत नाही. ज्याप्रकारे तुम्ही चालणे-बोलणे आपोआप स्वतःहून शिकता, असेच काहीसे सेक्स क्रियेत घडते. मनुष्य जीवनात एवढे महत्त्व असलेल्या सेक्सविषयी काही खास गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला कदाचित माहिती नसाव्यात.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, प्रणयाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...