आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवडाभरात कमी होर्इल 3 किलो वजन, ट्राय करा हा साइंटिफिक डाएट प्‍लॅन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकाच्या जनरल मोटर्स कंपनीने आपल्या कर्मचा-यांसाठी एक खास डाएट प्लॅन तयार केला आहे. 7 दिवसांच्या या प्लॅनला वजन नियंत्रणात ठेवणारा जगातील सर्वात साइंटिफिक आणि प्रभावी डायट प्लॅन म्‍हटले जाते. जर तुम्हालाही साइंटिफिक पध्दतीने लवकरात लवकर वजन कमी करायचे असेल तर हा 7 दिवसांचा GM(जनरल मोटर्स) डाएट प्लॅन ट्राय करु शकता. मात्र GM चा डाएट प्लॅन वेस्टर्न पाश्चिमात्‍य देशांना अनुरुप असा तयार केला गेला आहे. भारताच्या रेफरेंसमध्ये हा प्लॅन कसा असावा, याविषयी सांगत आहेत फूड अँड न्यूट्रीशन एक्सपर्ट डॉ. शैलजा त्रिवेद.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आठवडाभराच्या डायट प्लानविषयी सविस्तर माहिती...

बातम्या आणखी आहेत...