आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...म्‍हणून त्‍वचेचा रंग गोरा किंवा काळा असतो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपुर्ण जगभरात लोकांच्‍या चेह-याची ठेवण आणि त्‍यांचे रंगांमध्‍येही विपूल विविधता आढळते. आफ्रीकेसारख्‍या उष्‍ण प्रदेशातील लोक कृष्‍णवर्णीय असतात तर अमेरिकेसारख्‍या थंड प्रदेशातील लोकांच्‍या त्‍वचेचा रंग गोरा असतो. तर भारतासारख्‍या समशीतोष्ण प्रदेशातील लोक हे सावळ्या रंगाचे असतात. मात्र असे का असते? लोकांच्‍या त्‍वचेचा रंग असा का असतो?

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, त्‍वचेचा रंग गोरा किंवा काळा का असतो?

 

बातम्या आणखी आहेत...