आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्‍याला झोप का येते? जाणुन घ्‍या कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसभर भरपूर मेहनत घेतल्‍यानंतर रात्री शांत झोपण्‍याचा आनंदच काही और असतो. तसेच रात्री चांगली झोप झाली नाही तर दुस-या दिवशीची कामही आ‍पण ठीकपणे करू शकत नाही. मानवांसहित सर्व प्राणिमात्रांच्‍या आरोग्‍यासाठी झोप अतिशय महत्‍त्‍वाची आहे. मात्र आपल्‍याला झोप येतेच का? झोपेशिवाय आपण का जगू शकत नाही?

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, यामागील कारण...

 

बातम्या आणखी आहेत...