आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळंतपणानंतर महिलांच्या शरीरात होतात हे 7 बदल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक महिलेला आई होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर विविध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. यामधील काही समस्यांविषयी पुरुष आणि महिलांनाही संपूर्ण माहिती नसते. या समस्या माहिती असल्यास बाळंतपणानंतर घाबरून जाण्याऐवजी महिलांच्या आरोग्याची चांगल्याप्रकारे काळजी घेतली जाऊ शकते. बॉम्बे हॉस्पिटलच्या गायनोकोलॉजिस्ट डॉ. नीरजा पौराणिक यांच्यानुसार बाळंतपणानंतर पती आणि पत्नी दोघांनीही समजूतदारपणे परिस्थिती हाताळावी. डिलिव्हरीनंतर महिलांच्या शरीरात इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो, यामुळे वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जगातील महिला दिनाच्या निमित्ताने डॉ. नीरजा सांगत आहेत अशा काही बदलांविषयी जे बाळंतपणानंतर महिलांमध्ये दिसून येतात.
बातम्या आणखी आहेत...