Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | women period time man take these precautions

प्रत्येक पतीने पत्नीच्या पिरियड्स काळात अवश्य कराव्यात या 10 गोष्टी

हेल्थ डेस्क | Update - Aug 02, 2018, 12:02 AM IST

पीरियड्सच्या काळात महिलांमध्ये शरीरिक आणि मानसिक बदल होतात. या काळात महिला आपल्या पुरुष पार्टनर करुन मदतीची

 • women period time man take these precautions

  पीरियड्सच्या काळात महिलांमध्ये शरीरिक आणि मानसिक बदल होतात. या काळात महिला आपल्या पुरुष पार्टनर करुन मदतीची, सिम्पथीची अपेक्षा करतात. योग्य वेळी त्यांना मदत आणि सिम्पथी मिळाली तर महिलांचा त्रास कमी होतो.

  पीरियड्सच्या काळात पुरुषांनी काय करावे?
  बॉम्बे हॉस्पिटलच्या गायनोकोलॉजिस्ट डॉ. नीरजा पौराणिक सांगतात की, पुरुषांनी महिलांच्या पीरियड्सला घाण किंवा अब्नॉर्मल अॅक्टिव्हीटी प्रमाणे ट्रिट करु नये.

  - या काळात महिलांना किचनमध्ये जाऊ न देणे, खाण्या-पिण्याचा पदार्थांना हात न लावू देणे या गोष्टींना वैज्ञानिक आधार नाही.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पार्टनरच्या पीरियड्समध्ये कसे मदत करु शकतात पुरुष...

Trending