आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 5 रूपयांत मिळते हे फ्रूट, महिलांचे सर्व आजार राहतील दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

8 मार्च रोजी जगभरात आंतरराष्‍ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. यानिमित्‍त आम्‍ही महिलांनी अगदी कमी खर्चात हेल्‍दी कसे रहावे, याविषयी सांगणार आहोत. महिलांनी अगदी 5 रूपयांमध्‍ये मिळणारे एक फ्रूट रोज खाल्‍ले तरी त्‍या हेल्‍दी राहू शकतात.

 

असे स्‍वस्‍त व आरोग्‍यदायी फ्रूट आहे केळी. केळी हे पोटॅशियमचा एक उत्तम सोर्स आहे. यामुळे ब्लड सर्कुलेशन प्रॉपर होते. यासोबतच महिलांच्या अनेक आरोग्य समस्या जसे की, इन्फर्टिलिटी, अशक्‍तपणा दूर होतो. राजस्थान आयुर्वेदिक यूनिव्हर्सिटी, जोधपुरच्या असिस्टंट प्रोफेसर डॉ. अरुण दधीज सांगत आहेत महिलांनी रोज एक केळी खाण्याचे आरोग्य फायदे...


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, रोज एक केळी खाल्‍ल्‍याने महिलांना कोणते फायदे होतात...

 

बातम्या आणखी आहेत...