आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

World Blood Donor Day: रक्‍तदान करण्‍यापूर्वी अवश्‍य लक्षात ठेवाव्‍यात या 7 गोष्‍टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज World Blood Donor Day, म्‍हणजेच रक्‍तदात्‍याचा दिवस. तुम्‍हाला रक्‍तदान करायचे असेल तर आजचा दिवस अतिशय खास आहे. बहुतेकांना रक्‍ताची गरज असते, मात्र पुरेशा प्रमाणात पुरवठा न झाल्‍याने अनेकांना अडचणीचा सामना करावा लागतो. त्‍यामुळे हा दिवस तुम्‍हाला सेलिब्रेट करायचा असेल तर बाहेर पडा आणि रक्‍तदान करा. 

 

रक्‍तदान करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. परंतु या काळात काही गोष्टींकडे लक्ष ठेवणे खुप गरजेचे असते. असे न केल्यास तुमच्या आणि तुमचे रक्‍त ज्यांना डोनेट करणार आहे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन अशाच 7 गोष्टींविषयी सांगणार आहेत ज्या ब्लड डोनेट करताना अवश्य लक्षात ठेवाव्यात.

 

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या, ब्लड डोनेट करताना कोणत्या गेष्टी ठेवाव्या लक्षात...

 

बातम्या आणखी आहेत...