आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्टिलिटी वाढवायची असल्यास अवश्य ट्राय करा यापैकी एक उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या लाइफस्टाइलमुळे सध्या पुरुष आणि महिला दोन्हींमधील इनफर्टिलिटीची समस्या वाढत आहे. परंतु योगासनांच्या मदतीने ही समस्या कंट्रोल केली जाऊ शकते. हार्वर्ड यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चमध्ये हे सिध्द झाले आहे की, ज्या महिला योगासन करतात, त्याची प्रेग्नेंट होण्याची शक्यता योगासन न करणा-या महिलेंच्या तुलनेत तीन पटींनी वाढते.


कशी वाढते फर्टिलिटी?
योग इंस्ट्रक्टर रत्नेश पांडे सांगतात की, काही असे योगासन आहेत, जे ब्लड सर्कुलेशन सुधारते. यामुळे स्ट्रेस दूर होतो यासोबतच प्रोस्टेट ग्लँड आणि ओव्हरीसंबंधीत समस्या दूर होतात. यामुळे पुरुष आणि महिला दोन्हींची फर्टिलिटी वाढवण्यात मदत मिळते. पांडे सांगत आहेत फर्टिलिटी वाढवणा-या 8 योगासनांविषयी...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते 8 योगासन वाढवतात फर्टिलिटी..

बातम्या आणखी आहेत...