आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुळाचा चहा प्या आणि या आरोग्यदायी फायद्यांचा लाभ घ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुळाचा चहा साखरेच्या सामान्य चहाप्रमाणाचे असतो, फरक फक्त एवढाच आहे की, या चहामध्ये साखरेऐवजी गुळ टाकला जातो. गुळाचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गुळाचा चहा घेतल्यास शरीरातील विविध आजार नष्ट होण्यास मदत होते.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, गुळाचा चहा घेतल्याने कोणकोणते आरोग्यदायी फायदे होतात... 

बातम्या आणखी आहेत...