Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Japanese Foot Acupressure Points

Health: जापानी पध्दतीने अनेक समस्या होऊ शकतात दूर, पायांचे हे पॉइंट दाबल्याने दूर होतात हार्ट डिसिज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 31, 2018, 12:00 AM IST

बदलत्या लाइफस्टाइलमुळे लोकांना विविध आजार होतात. दिर्घकाळ एखादा आजार राहिला तर ही समस्या नंतर गंभीर होऊ शकते.

 • Japanese Foot Acupressure Points

  बदलत्या लाइफस्टाइलमुळे लोकांना विविध आजार होतात. दिर्घकाळ एखादा आजार राहिला तर ही समस्या नंतर गंभीर होऊ शकते. ही समस्या दूर करण्यासाठी आपण जापान्यांव्दारे ट्राय केल्या जाणा-या अॅक्यूप्रेशर पॉइंट्सचा यूज करु शकतो. या पॉइंट्सचे कनेक्शन बॉडीच्या विविध भागांशी असते. आपण हे रोज 10 ते 15 मिनिटे दाबले तर अनेक प्रकारचे आजार दूर केले जाऊ शकतात. आज आपण अशाच काही जापानी पध्दतींविषयी जाणुन घेऊया. या माध्यमातून आपण आजार कंट्रोल करु शकतो.

  - दोन्ही पायांचे हे पॉइंट दाबल्याने डोकेदुखी दूर होते. यासोबतच ब्रेन फंक्शन्स सुधारतात.

  - पायाचे हे पॉइंट रोज दाबल्याने हार्ट रेट सुधारतात. यामुळे हार्ट डिसिजचा धोका कमी होतो.

  - पायांचे हे पॉइंट दाबल्याने इनडायजेशन प्रॉब्लम दूर होते. यासोबतच बध्दकोष्ठता आणि अॅसिडिटीची समस्या कंट्रोल होते.

  - पायांचा हा पॉइंट रोज दाबल्याने डोळ्यांचा थकवा दूर होतो. यासोबतच दृष्टी वाढवण्यात मदत होते.

  - पायांचा हा पॉइंट आपल्या आतड्यांशी जोडलेला असतो. हे रोज दाबल्याने बध्दकोष्ठतेची समस्या कंट्रोल होते.

  - पायांचे हे पॉइंट्स दाबल्याने लोवर बॅक पेनची समस्या दूर होते.

  - पायांचा हा पॉइंट गळ्याशी जोडलेला असतो. हे रोज दाबल्याने सर्व्हाइकल स्पाइनच्या वेदनेपासून आराम मिळतो.

 • Japanese Foot Acupressure Points
 • Japanese Foot Acupressure Points
 • Japanese Foot Acupressure Points
 • Japanese Foot Acupressure Points
 • Japanese Foot Acupressure Points
 • Japanese Foot Acupressure Points
 • Japanese Foot Acupressure Points

Trending