Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | jaundice symptoms and home remedies in marathi

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; वाचण्याचे साेपे उपाय

हेल्थ डेस्क | Update - Jul 23, 2018, 12:04 AM IST

पावसाळ्यात काविळीची समस्या वाढत आहे. याचा वाईट परिणाम लिव्हरवर पडू शकतो. परंतु याच्या संकेतांविषयी माहिती असल्यास हा आजा

 • jaundice symptoms and home remedies in marathi

  पावसाळ्यात काविळीची समस्या वाढत आहे. याचा वाईट परिणाम लिव्हरवर पडू शकतो. परंतु याच्या संकेतांविषयी माहिती असल्यास हा आजार वेळेवर नियंत्रित करता येऊ शकतो.


  का होतो जाँडिस?
  हिपॅटायटिस A आणि हिपॅटायटिस B नामक व्हायरसमुळे हा आजार होतो. हे चुकीचे पदार्थ खाणे किंवा पाणी प्यायल्यामुळे पसरते. जास्त दारू, अॅसिडिटी, जास्त मसाल्याचे पदार्थ किंवा मलेरियामुळे कावीळ होऊ शकते.


  काय आहेत काविळीचे संकेत?
  गडद पिवळ्या रंगाची युरिन होणे, पांढऱ्या रंगाचे स्टूल (शौच) येणे, अचानक वजन कमी होणे, पोटदुखी, दीर्घ काळ थकवा राहणे, त्वचा आणि डोळ्यांमधील पिवळेपणा, उलटी येणे किंवा त्वचेमध्ये खाज येणे.


  पुढील स्लाईड्सवर वाचा, काविळीचे सात घरगुती उपाय...

 • jaundice symptoms and home remedies in marathi

  काविळीचे सात घरगुती उपाय 
  - कापलेल्या कांद्यामध्ये लिंबाचा रस, काळे मीठ आणि मिरपूड टाकून सकाळ-संध्याकाळ खा. 
  - रोज सकाळ-संध्याकाळ एक कप आवळ्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून प्यावे. 
  - रोज सकाळी उपाशीपोटी एक ग्लास टोमॅटोच्या ज्यूसमध्ये मीठ आणि मिरपूड मिसळून प्या. 

 • jaundice symptoms and home remedies in marathi

  - रोज सकाळ-संध्याकाळ 4-5 तुळशीची पाने चावून खा. 
  - सकाळ-संध्याकाळ मुळा आणि याच्या पानांचा रस प्या किंवा काळे मीठ आणि मिरपूड टाकून मुळा खा. 
  - रोज पपई खा किंवा पपईच्या पानांचा रस प्या. 
  - दिवसा 2 किंवा 3 वेळा लिंबू-पाणी प्या. 

Trending