आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडापावपासून भुक्खडपर्यंत, जाणून घ्‍या भारतातील प्रसिद्ध 10 खाऊ गल्ल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील घाटकोपर येथील खाऊगल्‍ली ही पाणीपुरी डिश, पावभाजी साठी फेमस आहे. - Divya Marathi
मुंबईतील घाटकोपर येथील खाऊगल्‍ली ही पाणीपुरी डिश, पावभाजी साठी फेमस आहे.

भारतातील अनेक शहरांची ओळख तेथील फूड गल्ल्यामुळे होते. याचे नावही खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांना खाऊ गल्ली किंवा भुक्खड गल्ली असे आहे... 

 

भारतातील प्रसिद्ध खाऊ गल्ल्‍या 
1) मुंबई खाऊ गल्ली, घाटकोपर :
येथील फेमस डिश पाणीपुरी, सँडविच, पावभाजी आणि आइस्क्रीम आहेत. 
2) दिल्ली, पराठेवाली गल्ली : येथे जवळपास ३५ प्रकारचे वेगवेगळे पराठे मिळतात. कोबी, मटार, कांदा, पनीर अशा प्रकारचे ते असतात.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, भारतातील इतर प्रसिद्ध खाऊ गल्‍ल्‍यांविषयी... 

बातम्या आणखी आहेत...