आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वेतप्रदर : जाणून घ्या, कोणत्या कारणामुळे होतो आणि सुरक्षिततेचे उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात एखादी दुसरी महिला जीवनात कधी न कधी ल्यूकोरिया श्वेत प्रदर पीडित असते. काहीजण तर दीर्घ काळापासून माहितीच्या अभावी समस्या न उद्भवताही त्याच्यावर उपचार करवून घेतात. त्यातच त्या मानसिक तणावाने घेरल्या जातात.  


श्वेत प्रदरबाबत काही समजुती
- योनीतून निघणारा पांढरा स्त्राव हा श्वेत प्रदरच आहे, या भ्रमक समजुतीत गुरफटतात. 
- हा स्त्राव निघाल्याने कंबरदुखी, अंगदुखी आणि हाडे खिळखिळी होतात. 
- पांढरा स्त्राव सतत निघाल्याने शरीर कमकुवत होऊन ते अशक्त होते. 
- हा स्त्राव पूर्णत: बंद न झाल्यास इन्फर्टिलिटी सुद्धा होऊ शकते. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या कारणामुळे होतो आणि सुरक्षिततेचे उपाय...

बातम्या आणखी आहेत...