आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कढी, दही का ताक...पावसाळ्यात काय खाणे चांगले राहते? एक्स्पर्टने सांगितले यामागचे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्य दही, ताक आणि कढी तिघांचेही मूळ दहीच आहे. प्रत्येक ऋतूमध्ये या वेगवेगळ्या स्वरूपांचे आपापले महत्त्व आहे. परंतु पावसाळ्यात दही आणि ताकाऐवजी कढीवर जास्त जोर का दिला जातो? कढी, दह्याच्या इतर दोन स्वरूपांपेक्षा उत्तम का आहे? शरीराला काय फायदा होतो? न्यूट्रिशिअन कविता देवगण यांच्याकडून जाणून घ्या, दही, ताक आणि कढीमधील न्यूट्रिएंट्सविषयी...


1. कढी - बेस्ट
ही दह्यासोबत बेसनाचेसुद्धा न्यूट्रिशन देते. हे दोन्ही एकत्र केल्यास जास्त प्रोटीन, आयरन आणि फायबर मिळते. पावसाळ्यात कढी प्यायल्यास सर्व थकवा दूर होतो. कढीमध्ये फॉस्फरस असल्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. त्वचाही चांगली राहते कारण बेसनामुळे शरीरात कोलेजन बनते. कढी अँटीइंफ्लेमेटरी असते. यामध्ये असलेले फॉलेट आणि व्हिटॅमिन बी6 गरोदर महिलांसाठी शक्तिवर्धक ठरते. लो ग्लायसेमिक इंडेक्सच्या श्रेणीमध्ये येते, यामुळे मधुमेह रुग्णसुद्धा खाऊ शकतात. पावसाळ्यात कढी खाणे फायदेशीर राहते, ही पहिल्या स्थानावर आहे.


पुढील स्लाईड्सवर वाचा, पावसाळ्यात ताक आणि दही खाणे कसे राहते...

बातम्या आणखी आहेत...