आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health: तुमचे ओठ हे 6 संकेत देतात का? यावरुन ओळखा आजार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉडी पार्ट्स आपल्याला वेगवेगळ्या आजारांचा संकेत देतात. ओठही आपल्याला काही संकेत देत असतात. या संकेतांवरुन आपल्याला आजारांविषयी संकेत मिळतात. डर्मेटोलॉजिस्ट डॉ. अखिलेश अग्रवाल अशाच 6 संकेतांविषयी सांगत आहेत. 

 

फाटलेले ओठ
हे डायबिटीजचे लक्षण आहे. बॉडीमध्ये व्हिटॅमिन C, न्यूट्रिएंट्सची कमतरता आणि इम्यून सिस्टम कमजोर असल्यामुळे ही समस्या होऊ शकते.

 

ओठांची सूज
हा अॅलर्जीचा संकेत आहे. कधी-कधी खाण्याची रिअॅक्शन आणि इन्फेक्शनमुळे ओठांवर सूज येते.

 

ओठांवर साल
ओठांवर किंवा ओठांच्या काठाचे साल निघणे हे इनडायजेशन, व्हिटॅमिन C आणि B12 च्या कमतरतेचा संकेत असू शकतो. डस्ट इन्फेक्शन आणि औषधांच्या साइडइफेक्ट्मुळेही साल निघतात.

 

ओठांवर पुरळ
व्हायरल इन्फेक्शन, डस्ट आणि इम्यून सिस्टम खराब झाल्यामुळे ही समस्या होऊ शकते.

 

ओठांचे काठ फाटणे
हा व्हिटॅमिन B12 ची कमतरता किंवा फंगल इन्फेक्शनचा संकेत असू शकतो.

 

ओठ पिवळे पडणे
हा एनीमिया म्हणजेच बॉडीमध्ये रक्ताच्या कमतरतेचा संकेत आहे. अशावेळी थकवा आणि कमजोरीची समस्या होते.

बातम्या आणखी आहेत...