आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 दिवसात 4KG कमी होईल पोटाची चरबी, खा फक्त इतके चुर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोटाची चरबी वाढणे ही सध्या एक सामान्य समस्या झाली आहे. 20 वर्षांपासून तर 50 वर्षांपर्यंतचे लोक यामुळे त्रस्त आहेत. दिर्घकाळ बसणे, फास्ट फूड खाणे, एक्सरसाइज न करणे या सर्वांचा परिणाम टमीवर होतो. यामुळे फॅट वाढते. हे फॅट कमी करणे अवघड असते. आज आम्ही तुम्हाला फॅट कमी करण्याची सर्वात सोपी पध्दत सांगत आहोत. यामुळे आपण 10 दिवसात 4 किलो पोटाची चरबी कमी करु शकतो.


काय करावे लागेल
यासाठी तुम्हाला चुर्ण खावे लागेल. तुम्ही हे चुर्ण घरीच बनवू शकता. यासाठी तुम्हाला 3 पदार्थांची गरज लागेल. हे 3 पदार्थ घरीच उपलब्ध असतात.


1. जवसाचे बीज
हे पोटाची चरबी कमी करण्यात मदत करतात. कारण यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि भरपूर फायबर असतात. याचा वापर करण्यासाठी हे बीज भाजून घ्या.
2. जीरे
पुर्णपणे वाळलेले जीरे घ्या. जीरे मेटाबॉलिज्म बूस्ट करते आणि इम्यून सिस्टम मजबूत करते. यामुळे चरबी कमी होते.
3. ओवा
ओवा पोटासाठी खुप फायदेशीर असतो. हे चरबी कमी करण्यात मदत करते.


कसे बनवावे हे चुर्ण
हे चुर्ण तयार करण्यासाठी 3 चमचे जवसाचे बीज, 2 चमचे जीरे, 2 चमचे ओवा घ्या. जवसाचे बीज भाजून घ्या. हे तिन्ही चांगल्या प्रकारे मिक्स करुन घ्या बारीक करा. आता चुर्ण तयार आहे. हे चुर्ण पोटाची चरबी कमी करेल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या चुर्ण बनवण्यासाठी संपुर्ण प्रोसेस...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...