आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी नाष्ट्यामध्ये चुकूनही खाऊ नका हे 8 पदार्थ, होईल हे नुकसान...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळी नाष्टा करणे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते.. दिवसभर ऐनर्जेटिक आणि निरोगी राहण्यासाठी सकाळी अवश्य नाष्टा करावा. परंतु नाष्ट्यामध्ये कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत हे माहिती असावे. सकाळचा नाष्टा हा हेल्दी असायला हवा. दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपुर्ण दिवसच चांगला जातो. यामुळे दिवसाच्या सुरुवातीचा आहार आरोग्यदायी असणे गरजेचे असते. परंतु अनेक वेळा आपण सकाळी चुकीचा आहार घेतो. आज आपण जाणुन घेऊया की, सकाळच्या नाष्ट्यात कोणते पदार्थ खाऊ नयेत...


1. फळांचा ज्यूस
फळांचा ज्यूस पिऊ नका. यामध्ये शुगरचे प्रमाण खुप जास्त असते. यामुळे सकाळी फक्त फळं खावीत. ब्रेकफास्टमध्ये आंबट फळांचे सेवन करु नये. एका संशोधनात सिध्द झाले आहे की, संतरे, किंवा दुस-या आंबट फळ आणि त्यांच्या रसामुळे त्वचेचा कँसर मेलेनोमा होण्याची भीती असते.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या ब्रेकफास्टमध्ये कोणते पदार्थ खाऊ नयेत...

 

 


 

बातम्या आणखी आहेत...