आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओटमील फेसमास्क, ड्राय स्किनला करते Moisturize

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळी नाष्ट्यामध्ये ओटमील खाणे सर्वात चांगला आणि पौष्टिक आहार मानला जातो. ओटमीलमध्ये अनेक पोषकतत्त्व असतात. जे वजन कमी करण्यात मदत करतात. हे आरोग्यदायी ओटमील चेह-याचे सौंदर्य वाढवण्यातसुध्दा मदत करु शकते. आज आम्ही तुम्हाला ओटमीलच्या काही खास फेसमास्कविषयी सांगणार आहोत.

 

ओटमीलमुळे, चेह-याची स्किन टाइट होते. यासोबतच स्किन गोरी करणे, कोरडेपणा दूर करणे आणि चेहरा मुलायम बनवण्यात ओटमील मदत करते.


ओटमीलमध्ये भरपूर inflammatory and oxidants गुण आणि फॅट असते. हे चेह-याची स्किन मॉइश्चराइज करते. हिवाळ्यात तुमची स्किन कोरडी आणि निर्जिव झाली असेल तर ओटमील फेसपॅक अवश्य लावावे.

 

1. ओटमील आणि मध 
1 चमचा शिजवलेले ओट्स आणि 2 चमचे मध मिसळून हलक्या हाताने गालांवर लावा. हे 10 मिनिटे असेच ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. यामुळे ड्रायनेस दूर होतो. हा आठवड्यातून एकदा लावावेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या ओटमीलच्या विविध फेसमास्कविषयी सविस्तर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...