आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफिसमध्ये स्ट्रेस फ्री राहायचेय, अवलंबवा या 7 पद्धती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनाकरण अस्वस्थता, चिडचिड, उदासी, राग, कामात अडचण, झोप आणि थकल्यामुळे कोणत्याच कामात मन लागत नसेल तर, हे तुमच्या जॉबचा स्ट्रेससुध्दा असु शकतो, किंवा एखाद्या आजाराचे लक्षणसुध्दा असु शकते. स्ट्रेस फिजिकली आणि मेंटली, आपल्या जीवनावर परिणाम करत असतो. जर तुमच्या सोबतही असेच काही होत असेल तर डॉक्टरांशी संबध साधा. यासोबतच काही खास टिप्सचा वापर करुन तुम्ही तुमचा स्ट्रेस दुर करु शकता.


पुढील स्‍लाइडवर वाचा, 7 टीप्‍स...

बातम्या आणखी आहेत...