आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 मिनिटात दूर होईल बॉडीच्या या पार्ट्सच्या वेदना, मोहरीच्या तेलात मिसळून लावा हे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगत आहोत ज्यामुळे तुमच्या बॉडीच्या वेदना 2 मिनिटात दूर होतील. यासाठी तुम्हाला मोहरीचे तेल, लसणाच्या 15 पाकळ्या, देशी कापूर आणि 1 चमचा ओव्याची आवश्यकता आहे. एक वाटी मोहरीच्या तेलामध्ये हे सर्व पदार्थ मिसळून लावा. हे तेल गार करुन एका बॉटलमध्ये भरा. वेदना होत असलेल्या ठिकाणी 2 मिनिटे तेलाची मसाज करा. वेदनेपासून आराम मिळेल. हा उपाय कधीही केला जाऊ शकतो.


लसणाला नॅचरल पेनकिलर मानले जाते. या तेलाने वेदना दूर होतात यासोबतच सर्दी-पडस्यासारखी समस्या राहत नाही. लसुण मधासोबत मिसळून खाल्ल्याने अनेक प्रकारचे फायदे होतात. मध आणि लसुण एका नॉर्मल डिटॉक्स आहे. हे खाल्ल्याने शरीराचे वेस्ट मटेरीयल बाहेर पडते.
- अचानक पाय दुखत असल्यास गरम पाणी करुन त्यामध्ये मीठ आणि ओवा टाकून पाय शेकावे. यामुळे पायाच्या वेदना दूर होतील, यासोबतच सूज कमी होईल.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर काही उपाय...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...