आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यांचे फडकणे शुभ-अशुभ नव्‍हे, तर गंभीर आजाराचा असू शकतो संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोळ्यांचे फडफडणे याला नेहमी शुभअशुभ दृष्‍टीकोनातून पाहिले जाते. मात्र आधुनिक विज्ञानामध्‍ये या मान्‍यतेला कोणतेही स्‍थान नाही. विज्ञानूसार हे शुभ तर नाही, मात्र अशुभ संकेत नक्‍कीच आहेत. म्‍हणजेच असे होणे म्‍हणजे डोळ्यांना काहीतरी समस्‍या आहेत, असे नक्‍की समजावे. डोळ्यांच्‍या मांसपेशींचे आकुंचन झाल्‍याने डोळे फडफडायला सुरूवात होते.

 

काय आहे कारणं?
सामान्‍यत: तणावामुळे किंवा डोळ्यावर जोर पडल्‍याने डोळे फडकतात. इतर वेळी डोळ्यातील पाणी कमी झाल्‍यास, सिगरेट-दारूच्‍या अतिसेवनाने किंवा चहा-कॉफीच्‍या अतिसेवनानेही डोळे फडकवतात. असे असले तरी, हे एखाद्या गंभीर आजाराचे संकेतही असू शकतात. यामुळे तुमची दृष्‍टी जाण्‍याचाही धोका असतो.


पुढील स्‍लाइडवर वाचा, डोळ्यांचे फडफडणे कोणत्‍या आजारांचे असू शकते संकेत...

बातम्या आणखी आहेत...