आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरीच बनवा पतंजलीसारखे एलोवेरा जेल, अशी आहे प्रोसेस; स्‍वस्‍तात मिळवा सुंदर त्‍वचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एलोवेरा जेल म्‍हणजेच कोरफडीचे जेल त्‍वचा आणि केसांसाठी अतिशय लाभदायी असते. कारण यामध्‍ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन A,B,C,E आणि मिनरल्‍स असतात. मुलायम त्‍वचा आणि केसांसाठी हे अतिशय आवश्‍यक असते. यामुळेच अनेक सौंदर्य कंपन्‍या एलोवेरा जेल बनवतात. यामध्‍ये सर्वात प्रसिद्ध आहे पंतजलीचे अॅलोवेरा जेल. हे नैसर्गिक पद्धतीने बनवलेले असते. यामध्‍ये त्‍वचेसाठी हेल्‍दी असे काही घटकही मिसळलेले असतात. मात्र मार्केटमधून अॅलोवेरा जेल खरेदी करणे तुमच्‍यासाठी खर्चिक असू शकते. अशावेळी तुम्‍हाला घरीच नैसर्गिक पद्धतीने व त्‍याच दर्जाचे अॅलोवेरा जेल बनवता आले तर याचा तुम्‍हाला जास्‍त फायदा होईल.  


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, घरीच एलोवेरा जेल बनवण्‍याची पूर्ण प्रोसेस...

बातम्या आणखी आहेत...