आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही दिवस रोज खा पाइन नट्स, बुद्धी तल्‍लख होण्‍यापासून ते अॅलर्जी दूर होण्‍यापर्यंत होतील हे 8 फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्‍थ डेस्‍क-  काही दिवस रोज पाइन नट्स (चिलगोजे) खाल्‍ल्‍याने अनेक फायदे होतात. मात्र अनेकांना याबाबत माहिती नाही. त्‍यामुळे बरेच जण याचा यूज करत नाहीत. भोपाळच्‍या आयुर्वेदिक एक्‍सपर्ट आणि लंडन येथे पीएचडी करणा-या डॉ. गीतांजली शर्मा सांगतात की, लोक आता पाइन नट्सला विसरले आहेत, मात्र हे बदामापेक्षाही जास्‍त फायदेशीर आहेत. याच्‍या बीया खाल्‍ल्‍या जातात.


संपुर्ण पोषण तत्‍व देणारे एकमात्र नट
- पाइन नटमध्‍ये व्हिटॅमिन A, E, B1, B2, C कॉपर, मॅग्‍नेशिअम, जिंक, मॅग्‍नीज, कॅल्शिअम आणि आयर्न असते.
- डॉ. शर्मा सांगतात की, हे एकमात्र असे नट आहे ज्‍यामध्‍ये सर्व पोषण तत्‍व आहेत.
- काही दिवस रोज 5 पाइन नट्स खाल्‍ल्‍याने त्‍वचा उजळते. रक्‍ताची कमतरता दूर होते आणि बुद्धी तल्‍लख होते.
- याव्‍यतिरिक्‍तही याचे अनेक फायदे आहेत. मुलांनी 2 ते 3 पाइन नट्स खाल्‍ले पाहिजेत.


मात्र या गोष्‍टी ठेवा लक्षात
- यापासून भरपूर फायदा मिळतो म्‍हणून 5हून अधिक पाइन नट्स कधीही खाऊ नका.
- बाजारातून कधीही साल्ट्याशिवाय हे नट्स खरेदी करू नका.
- याला हाताने सोलूनच खा. चाकूचा वापर करू नका.
- रिकाम्‍या पोटी या नट्सचे सेवन करू नये. याला भाजीमध्‍ये टाकूनही तुम्‍ही खाऊ शकता.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, याचे फायदे...

 

बातम्या आणखी आहेत...