आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणामुळे पिरियड्सच्या 7 दिवसांपूर्वी महिलांना होते ही समस्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांच्या शरीरात वाढत्या वयासोबतच विविध प्रकारचे हार्मोनल बदलही होत राहतात. यामुळे यामुळे प्रीमेन्सचुरेशन सिन्ड्रोम (PMS) चा प्रॉब्लेम वाढतो. मायो क्लीनिकच्या रिसर्चमध्ये हे सिद्ध झाले आहे की, 75 टक्के तरुण महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो. बॉम्बे हॉस्पिटलच्या गायनोकोलॉजिस्ट डॉ. नीरजा पौराणिक यांच्यानुसार मुली आणि महिलांमध्ये पिरियड्सच्या एक किंवा दोन आठवड्यांपूर्वी हार्मोनल चेंजेस होतात. या दरम्यान होणाऱ्या आरोग्य समस्येला प्रीमेन्सचुरेशन सिन्ड्रोम (PMS) म्हणतात. हार्मोनल चेंजेस व्यतिरिक्त PMS चे इतरही कारणे असू शकतात. येथे डॉ. नीरजा सांगत आहेत, PMS चे संकेत आणि यापासून बचावाचे उपाय...
बातम्या आणखी आहेत...