आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्‍यंत धोकादायक आहे Brainचा हा आजार, औषधींपासून डिप्रेशन असू शकते यामागचे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्‍थ डेस्‍क- ब्रेन फ्रॉग या आजारामुळे विचार करण्‍याच्‍या क्षमतेवर परिणाम होतो. हा आजार असणारे रुग्‍ण नेहमी गोंधळलेले असतात. आपण जे बोलतो आणि जे करतो यामध्‍ये ताळमेळ राहत नाही. हा आजार आपल्‍या सेंट्रल नर्व्‍हस सिस्‍टीमवर परिणाम करून आपल्‍या ब्रेनला अफेक्‍ट करतो.


> याला Multiple Sclerosis असेही म्‍हणतात. यामुळे बहुतांश लोकांना मेमरी लॉस, वीक अटेंशन, प्‍लॅनिंग करणे आणि बोलण्‍यात अडचणी येतात.
> या आजारामध्‍ये मेमरी एक्‍सरसाइज तुमची मदत करू शकतात. थेरेपिस्‍टच्‍या मदतीनेही हा आजार तुम्‍ही दूर करू शकतात.
> या आजाराचे अनेक कारणे असू शकतात. मात्र काही औषधीही या आजाराचे कारण आहेत. काही औषधी घेतल्‍यानंतर तुम्‍ही पूर्वीप्रमाणे स्‍पष्‍ट विचार करू शकत नसाल किंवा काही गोष्‍टींचे स्‍मरण राहत नसेल तर ताबडतोब डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍यायला हवा.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर कारणांविषयी...

 

 

बातम्या आणखी आहेत...