आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅलोव्‍हेरा जेलमुळे दूर होऊ शकतात केसांच्‍या समस्‍या, असे करा यूज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केस गळणे, डॅड्रंफ आणि केस पातळ होणे अशा समस्‍यांचा अनेकांना सामना करावा लागतो. अॅलोव्‍हेरा त्‍वचा आणि केसांच्‍या समस्‍यांना दूर करण्‍यासाठी अतिशय उपयोगी मानले जाते. अॅलोव्‍हेरा जेलला डोक्‍याला लावल्‍याने डॅड्रंफ, टक्‍कल पडणे आणि कोरड्या केसांची समस्‍या दूर होते. केसांची ग्रोथ वाढवण्‍यासाठीही अॅलोव्‍हेरा जेलचा उपयोग होतो. याशिवाय याला लावल्‍याने केस चमकदार आणि सूंदर बनतात. येथे आम्‍ही सांगत आहोत सुंदर केसांसाठी अॅलोव्‍हेराचा यूज कसा करावा. 


1. अॅलोव्‍हेरा जेल आणि कांद्याचा रस 
थंडीमध्‍ये केस गळणे ही एक कॉमन स्‍मस्‍या आहे. यापासून वाचण्‍यासाठी अॅलोव्‍हेरा जेल आणि कांद्याचा रस समप्रमाणात घेऊन त्‍याचा एक पॅक बनवा. हेअर पॅकला एक तासापर्यंत केसांना लावून ठेवावा. 


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, अॅलोव्‍हेरा जेल यूज करण्‍याच्‍या इतर 2 पद्धती... 

बातम्या आणखी आहेत...