Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Signs And Symptoms Of Ear Cancer

Health: वारंवार कानाचे इन्फेक्शन होते का? हे आहेत कानाच्या कँसरचे 7 संकेत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 29, 2018, 12:00 AM IST

कानात होणारा कँसर दोन प्रकारचा असतो. पहिला क्लोस्टीटोमा आणि दूसरा स्कावमस सेल सार्किनोमा असतो.

 • Signs And Symptoms Of Ear Cancer

  कानात होणारा कँसर दोन प्रकारचा असतो. पहिला क्लोस्टीटोमा आणि दूसरा स्कावमस सेल सार्किनोमा असतो. हे दोन्ही प्रकारचे कँसर कानात होतात. यानंतर हळुहळू हे संपुर्ण बॉडीमध्ये पसरतात. जर योग्य वेळी याचे संकेत ओळखून ट्रीटमेंट घेतली तर याचा धोका टाळता येऊ शकतो. BLK सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, नवी दिल्लीचे ऑन्कोलॉजिस्ट डॉ. कपिल कुमार कानाच्या कँसरचे 7 संकेत सांगत आहेत.

  1. कानातून पाण्यासारखे लिक्विड किंवा ब्लड निघणे.

  2. ईअरड्रम डॅमेज होणे.

  3.कानात इन्फेक्शन होणे.

  4. ऐकू न येणे.

  5. कानामध्ये दिर्घकाळ खाज येणे.

  6. तोंड उघडताना कानात वेदना होणे.

  7. कानात वेदनेसोबतच डोकेदुखी आणि उल्टी येणे.

Trending