आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी खा मुठभर भिजवलेले हरबरे, होतील हे 10 फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरबरे न्यूट्रिएंट्सच्या बाबतीत बदामासारख्या महागड्या ड्राय फ्रूट्सपेक्षा जास्त फायदेशीर आहेत. एम्स नवी दिल्लीच्या असिस्टेंट डायटीशियन रेखा पाल शाह सांगतात की, भिजवलेल्या हरब-यामध्ये प्रोटीन, फायबर, मिनरल आणि व्हिटॅमिन भरपूर असते. जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यात मदत करते आणि आपल्याला हेल्दी ठेवते.

 

कसे भिजवावे?
मुठभर हरबरे स्वच्छ करुन घ्या. हे स्वच्छ माती किंवा चीनी मातीच्या भांड्यात टाकून त्यामध्ये स्वच्छ पाणी टाका. हे रात्रभर भिजू द्या. सकाळी हे हरबरे चावून खा. तुम्ही हरब-याचे पाणी गाळून पिऊ शकता.


पुढील स्लाईडवर जाणुन घ्या, भिजवलेले हरबरे सकाळी खाण्याचे फायदे...

बातम्या आणखी आहेत...