आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायबिटीजच्‍या रुग्‍णांनी या 4 गोष्‍टींची घ्‍यावी काळजी, सोनमलाही आहे हा आजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्‍थ डेस्‍क- नुकतेच 8 मे रोजी सोनम कपूर विवाह बंधनात अडकली. हेल्‍दीवर्ल्‍ड.कॉम साइटनूसार सोनम डायबिटीक आहे. ती 17 वर्षांची असतानाच तिला डा‍यबिटीज असल्‍याचे निदान झाले होते. सोनमला टाइप 1 डायबिटीज आहे. इंदौर हॉस्पिटलच्‍या जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन सांगत आहेत डायबिटीजच्‍या पेंशट्सनी कोणत्‍या गोष्‍टींची काळजी घ्‍यावी.


डॉ. जैन सांगतात की, डायबिटीज दोन प्रकारचे असतात टाइप 1 आणि टाइप 2. टाइप 1 डायबिटीजमध्‍ये शरीरात इंसुलिन बनत नाही. यालाच इंसुलिन डिपेंडेंट डायबिटीज म्‍हणतात. तर टाइप 2 मध्‍ये इंसुलिन कमी प्रमाणात बनते. यामुळे पेशींमध्‍ये ग्‍लुकोज जात नाही आणि रक्‍तातील याचे प्रमाण वाढते. डायबिटीजमध्‍ये रुग्‍णाने नेहमी डाएट आणि औषधींकडे लक्ष द्यायला हवे.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, डायबिटीजच्‍या रुग्‍णांनी कोणत्‍या गोष्‍टींची काळजी घ्‍यावी...

बातम्या आणखी आहेत...