आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटाच्या सर्व समस्या होतील छूमंतर, फक्त 3 मिनिट करा हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोटाच्या मालिशचा प्रयोग आपल्या येथे प्राचीन काळापासुन केला जातो. परंतु पोटाच्या मालिशचे आरोग्य फायद्याविषयी जास्त लोकांना माहीत नाही. पोटाची मालीश केल्याने जीवन आरोग्यदायी बनू शकते. ही मालिश करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. तुम्ही रोज मालिश करु शकता आणि शारीरिक-मानसिक रुपाने आनंदी राहू शकता.


पोटाची मसाज करण्याअगोदर तुम्ही पाठीवर सरळ झोपा. यानंतर हाताला तेल लावा आणि पोटाला लावा. मसाज करताना गोल हात फिरवून 30 ते 40 वेळा मसाज करा. मालिशची जाणिव होऊ द्या आणि मेंदू शांत करुन आपले सर्व लक्ष मालिशवर द्या. आठवडाभर तुम्ही जर 3 मिनटांची मसाज केली तर पोटासंबंधीत आजारांपासुन दूर राहाता येते.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या पोटाची मालिश केल्याचे चमत्कारी फायदे...

बातम्या आणखी आहेत...