आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबाच्‍या पाकळ्यांनी 15 दिवसांत करा 10 किलो वजन कमी, अशी आहे पद्धत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्‍हाला वाचून आश्‍चर्य वाटेत असेल की, गुलाबाच्‍या पाकळीमुळे वजन कसे काय कमी होऊ शकते. सामान्‍यत: गुलाबांच्‍या फुलांचा वापर सजावटीसाठी केला जातो. मात्र यामध्‍ये आरोग्‍यासाठी लाभदायी असे अनेक घटक असतात. गुलाबाच्‍या पाकळ्यांमध्‍ये अँटीसेप्‍टीक आणि बुरशीला रोखणारे गुण असतात. ऐवढेच नव्‍हे तर पुरळ आणि चेह-यावरील डाग दूर करण्‍यासाठीही याचा वापर केला जातो.


याव्‍यतिरिक्त गुलाबाच्‍या पाकळ्यांमध्‍ये लॅक्‍सटिव (laxative) आणि डाइ्युरेटिक (diuretic) गुणही असतात. यामुळे पोट साफ होते, शरीरातील टॉक्सिन बाहेर येतात, चयापचय क्रिया सुधारते व वजन कमी करण्‍यामध्‍येही याची मदत होते.

 

येथे आम्‍ही तुम्‍हाला गुलाबाच्‍या पाकळ्यांनी घरच्‍या घरीच एक हेल्‍दी ड्रींक कसे बनवावे हे सांगणार आहोत. वजन कमी करण्‍यासाठी हे ड्रिंक अतिशय फायदेशीर आहे. मार्केटमध्‍ये मिळणा-या ड्रिंक्‍सचे अनेक साईड इफेक्‍ट होऊ शकतात. तसेच हे खार्चिकही असते. मात्र हे ड्रिंक बनवण्‍यासाठी तुम्‍हाला काहीच खर्च करावा लागणार नाही. चाला तर जाणुन घेऊया, घरच्‍या घरीच नैसर्गिक पद्धतीने ते ड्रिंक कसे बनवावे ज्‍यामुळे तुमचे फॅट बर्न होतील व वजन कमी होईल.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, गुलाबांच्‍या पाकळ्यांनी तुम्‍ही 15 दिवसांत 10 किलो वजन कसे कमी करु शकता....

 

बातम्या आणखी आहेत...