आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 आजारांमुळे कमी होतो Sperm Count, अशी वाढवा प्रजनन क्षमता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रजननक्षमता वाढवण्यासाठी आपल्याकडे अनेक प्रकारचे उपाय करतात. परंतु अनेक वेळा हे उपाय उपयोगी पडत नाही. इन्फर्टिलिटी एक्सपर्ट डॉ. रणधीर सिंह फर्टिलिटी कमी करणाऱ्या पाच आजारांविषयी सांगणार आहेत. परंतु योग्य वेळी उपचार केल्यास शुक्राणूंचा दर्जा आणि संख्या दोन्हीही वाढवता येऊ शकते.

 

का कमी होते प्रजननक्षमता?
ताणतणावामुळे बॉडीमध्ये         काही हानिकारक हार्मोन तयार होतात. ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते.


अशी वाढवता येते प्रजननक्षमता
- रोज डाळिंब खावे. तुम्ही डाळिंबाचा ज्यूसही पिऊ शकता. यामुळे शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते.
- डाळिंबामधील अँटिऑक्सिडंट्समुळे शरीरात टेस्टेस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढते. यामुळे शुक्राणूंची संख्या आणि क्वालिटी सुधारते.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, कोणत्‍या 5 आजारांमुळे कमी होते प्रजननक्षमता...

 

बातम्या आणखी आहेत...