आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health: रात्री झोपण्यापुर्वी ट्राय करा या 10 Tips, जाणुन घ्या काय होईल...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेवण करुनही काही लोक झोपण्याअगोदर काही तरी खाऊन झोपतात. या वेळी जर काही हेल्दी खाल्ले तर झोप चांगली येते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. यासाठी ग्रेटर कैलाश हॉस्पिटलच्या सीनियर क्लीनिकल डायटीशियन डॉ. विनिता जायस्वाल असेच 10 पदार्थ खाण्याचा सल्ला देतात, जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्या सांगत आहेत अशाच काही पदार्थांच्या फायद्यांविषयी...

 

खजूरचे दूध

यामध्ये फ्लेवोनॉइड्स असतात. हे फर्टिलिटी वाढवण्यात इफेक्टिव्ह आहे.

 

अंडे
अंड्यामध्ये प्रोटीन अधिक असते. यामुळे भूक कंट्रोल राहते आणि कॅलरी बर्निंग प्रोसेस फास्ट होते.

 

ग्रीन टी 
यामध्ये अँटीऑक्सीडेंट्स असतात. स्ट्रेस कमी होतो, इम्यूनिटी वाढवण्यात मदत मिळते.

 

ओवा 
हे खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वाढते. हे लठ्ठपणा कमी करण्यात मदत करते.

 

केळी
यामध्ये ट्रिप्टोफेन अधिक असते. यामुळे मेंदू शांत राहतो आणि झोप चांगली येते.

 

ओट्स
यामध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट्स असतात. यामुळे डायजेशन चांगले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.

 

रताळी
यामध्ये गुड कार्ब्स असतात. हे खाल्ल्याने मसल्स रिलॅक्स राहतात आणि रात्रभर गाढ झोप येते.

 

मधाचे दूध
यामध्ये फायबर अधिक असते. हे रात्री झोपण्याअगोदर प्यायल्याने डायजेशन इम्प्रूव्ह होईल आणि बध्दकोष्ठता होणार नाही.

मनुका
यामध्ये आर्जिनिन असते. हे रात्री खाल्ल्याने स्पर्म काउंट वाढते.

 

दूध
दूधामध्ये अमीनो अॅसिड्स, कॅल्शियम असते. दिवसभराच्या थकव्यापासून आराम मिळतो, मेंदू शांत राहतो.

बातम्या आणखी आहेत...