आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीच करू नका या चुका, मेंदूला पोहोचतो धोका..!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही ज्याप्रमाणे आपल्या शरीर आणि राहणीमानाकडे लक्ष देतात त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मेंदूची देखरेख करता का? आपल्या शरीराला नियंत्रित ठेवणाऱ्या मेंदूचीही काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे असते. रोजच्या जीवनात केलेल्या चुकांमुळे देखील ब्रेनला धोका पोहोचत असतो. आज आम्ही सांगणार आहोत अशा चुका ज्या लाँग टर्ममध्ये ब्रेनसाठी सायलेंट किलरचे काम करतात.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, मेंदूला धोका पोहोचू नये म्‍हणून कोणत्‍या चुका टाळाव्‍यात...

 

बातम्या आणखी आहेत...