आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 पदार्थांमध्‍ये असते मीटपेक्षाही जास्‍त आयर्न, तंदरूस्‍त राहण्‍यासाठी डाएटमध्‍ये करा समाविष्‍ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्‍थ डेस्‍क- शरीरासाठी आयर्न अत्‍यंत महत्‍त्‍वाचे असते. तज्ञांनूसार आयर्न डिफिशयंसीमुळे अनेक आरोग्‍य समस्‍यांना सामोरे जावे लागू शकते. जसे की, अॅनिमीया, श्‍वास घेण्‍यात अडचण, चक्‍कर येणे इत्‍यादी. केवळ शरीरासाठीच नव्‍हे तर मेंदूसाठीदेखील आयर्न अत्‍यंत महत्‍त्‍वाचे असते. येथे आम्‍ही तुम्‍हाला अशा काही पदार्थांविषयी सांगणार आहोत ज्‍यामध्‍ये मीटपेक्षा जास्‍त आयर्न असते.


1) पालक
100 ग्रॅम पालकामध्‍ये 2.7 ग्रॅम आयर्न असते. याची तुम्‍ही भाजी म्‍हणून किंवा सॅलेड म्‍हणूनही खाऊ शकता.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर 6 पदार्थांविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...