आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोबऱ्याच्या तेलानेही कमी होते वजन, हे आहेत उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्यतः खोबऱ्याचे तेल केस आणि त्वचेसाठी वापरले जाते. हे तेल वजन कमी करण्यातही फायदेशीर असते, हे कमी लोकांना माहीत आहे. खोबरेल तेल शरीराची चयापचय यंत्रणा कार्यान्वित करते. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. अतिरिक्त चरबीही कमी होते. यामधील फॅटी-अॅसिड वजन कमी करण्यात मदत करते....

 

खोबरेल तेलाने असे कमी करावे वजन
१. खोबरेल तेल आणि मध
नियमित एक-एक चमचा खोबरेल तेल आणि मध मिसळून प्या. दोन्हींमधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडेंट्स भूक नियंत्रित ठेवते. यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळते.


२. खोबरेल तेल आणि लिंबू
लिंबामधील व्हिटॅमिन सी पचनक्रिया सुरळीत करते आणि टॉक्सिन्स बाहेर काढते. नियमित एक-एक चमचा खोबऱ्याचे तेल आणि लिंबाचा रस प्यायल्याने चरबी जलद कमी होते.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर उपाय...

बातम्या आणखी आहेत...